Thursday, January 20, 2011

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.....

शुभ प्रभात मित्रांनो...
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा......
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.....

मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्‍याला विटते,
आणि तेव्‍हां कुठे त्‍याला,
मृगजळ भेटते.........

No comments:

Post a Comment